Thursday, 14 February 2013

" CANTEEN " ......विसाव्याच ठिकाण

झाली घंटा झाली गर्दी 
एकच गड़बड़ CANTEEN  मधली 

दोन  चाहा , दोन  समोसे 
एक कोल्ड ड्रिंक टेबल वरती 

चार मित्र बसले होते 
गप्पा मारत खुर्चिवरती 

दररोज हवेत नवे  विषय 
नव्या गोष्टी चर्चेसाठी 

सुंदर  मुलगी जाता समोरून 
शिळ वाजली ओठा मधुन 

लाजत गेली तर पटली 
नाहीतर एक झापड़ गालावरती 

अशीच असते सारी  गंमत 
प्रत्येक कॉलेजच्या CANTEEN मधली  



Popular Posts