रामायण हा हिंदूंचा पवित्र धर्मग्रन्थ त्यापेक्षा जास्त म्हणाल तर मानवी जीवनाच्या नीतिमूल्यांचा जिवंत कधीही न आटणारा एक प्रवाह. प्रत्येक आदर्शाचा एक वस्तुपाठ म्हणजे रामायण. नात्यांची उकल त्यातल गूढ़ अर्थ एखाद्या रेशमी धाग्याला उलगडवल्याप्रमाणे उलगडवून सांगणार शाश्वत सत्य म्हणजे रामायण.
या पवित्र ग्रंथाचे ( जीवनाच्या तत्त्व प्रणालीचे ) वर्णन करून महर्षि वाल्मीकिंच्या नंतर त्यांच्या कार्याची बाराखडी गिरवत अनेक जणांनी श्री. रामचंद्राची सेवा केली.
आणि १ ऑक्टोबर १९१९ रोजी माडगुळकरांच्या घरात परत एकदा गीतांच्या माध्यमातून प्रभु रामचंद्रांची सेवा करण्यासाठी महर्षि वाल्मीकिंनी गजननाच्या रुपात जन्म घेतला. आणि पुढे जाऊन याच गजाननाने गीत रामायणाची अनमोल देणगी महाराष्ट्राला दिली.
परत एकदा गीतांच्या माध्यमातून अनेक लोकांना अजुन एक रामभक्तीचा मार्ग खुला करून दिला.
श्री. ग. दि. माडगुळकर
याच गीत रामायणला ज्यांच्या सुरांनी जन मानसात रुजवल. लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवल आणि लव-कुशांप्रमाणे रामायणाच गायन करून रामकथा ब्रम्हांडाला भेदुन पल्याड नेली ते १९ व्या शतकातील लव-कुशांचा गोड गळा असलेले श्री सुधीर फड़के.
श्री. सुधीर फड़के
विनम्र अभिवादन ...... !
II जय श्री. राम II
- भार्गव हिरवे
संगणक अभियांत्रिकी शाखा
(तृतीय वर्ष )