यश अपयशाच्या कल्लोळातून
एक मधुर ध्वनि घुमु दे ....!
जीवनाच्या या काळ रात्री
मनामधे तेज विलसु दे.… !
जीवनाच्या रणांगणामधे
प्रत्येक ठिनगीतून आग बरसु दे … !
ज्वलंत अश्या प्रश्नांना
सत्याचे तेज मिळू दे … .।
हसताना देखील मनास माझ्या
दुःखी जनांचे अश्रु दिसू दे …!
आणि त्य अश्रूंना पुसताना
माझ्या डोळ्यात अश्रु येऊ दे ....!
विश्वासाच्या सभोवती
अविश्वसाला स्थान नसु दे ..… !
माणुस म्हणून जगताना
माणूसकिचे भान असू दे …।
- भार्गव हिरवे
संगणक अभियांत्रिकी
( द्वितीय वर्ष )
एक मधुर ध्वनि घुमु दे ....!
जीवनाच्या या काळ रात्री
मनामधे तेज विलसु दे.… !
जीवनाच्या रणांगणामधे
प्रत्येक ठिनगीतून आग बरसु दे … !
ज्वलंत अश्या प्रश्नांना
सत्याचे तेज मिळू दे … .।
हसताना देखील मनास माझ्या
दुःखी जनांचे अश्रु दिसू दे …!
आणि त्य अश्रूंना पुसताना
माझ्या डोळ्यात अश्रु येऊ दे ....!
विश्वासाच्या सभोवती
अविश्वसाला स्थान नसु दे ..… !
माणुस म्हणून जगताना
माणूसकिचे भान असू दे …।
- भार्गव हिरवे
संगणक अभियांत्रिकी
( द्वितीय वर्ष )