एक आदर्श व्यक्तिमत्व , ज्यांनी आपल्या नाटकातून सबंध एक ते दोन दशक नाट्य क्षेत्रावरअधिराज्य गाजवलं, करोडो चाहत्यांना सतत हसत ठेवलं असे स्व . प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे. ज्यांच्या 'वर्हाड निघलय लंडनला' या प्रयोगने नवे नवे जागतिक विक्रम प्रस्थापित केले अणि मराठी नाटकाला मानाच स्थान मिळवून दिलं. आपण ज्याप्रमाणे म्हणतो की, महाभाराताचा जगातल्या सर्व गोष्टींना स्पर्श होतो त्याचप्रमाणे काहीसे या नाटकाचे देखिल आहे. प्रसंग आनंदाचा असो की दुःखद या नाटकाची कोणतीतरी घटना आठवणार हे नक्की.
अशा या नाट्य प्रयोगाला या चाह्त्याचा मानाचा सलाम !!!
HATS OFF TO THIS BEST CREATION IN THE WORLD OF PLAYS AND HATS OFF FOR-
DR. LAKSHMAN DESHPANDE

