सौंदर्य काय असत ,
तुझ्यामुळे कळल . . .
जीवनात जगायच कस ,
तुझ्यामुळे कळल . . . .
जीवंतपणी मरण , काय असत
हे पण तुझ्यामुळे कळल . . . .
जलविण मसोळीच जीवन काय असतं ?
हे तुझ्यामुळे कळल . . . .
बेरंगी जीवनात रंगांच महत्व ,
तुझ्यामुळे कळल . . . .
प्रेमाच्या बगीच्यात हसायचं कस ?
हे पण तुझ्यामुळे कळल . . .
आयुष्याच्या कटेरी वाटेवर धावायच कस ?
हे तुझ्यामुळे कळल . . . . .
दुःखाची कढ दाबून , जीवन उदात्तपणे जगायचं कस ?
हे पण तुझ्याचमुळे कळल. . . . .
- भार्गव हिरवे
( संगणक अभियांत्रिकी )
द्वितीय वर्ष
तुझ्यामुळे कळल . . .
जीवनात जगायच कस ,
तुझ्यामुळे कळल . . . .
जीवंतपणी मरण , काय असत
हे पण तुझ्यामुळे कळल . . . .
जलविण मसोळीच जीवन काय असतं ?
हे तुझ्यामुळे कळल . . . .
बेरंगी जीवनात रंगांच महत्व ,
तुझ्यामुळे कळल . . . .
प्रेमाच्या बगीच्यात हसायचं कस ?
हे पण तुझ्यामुळे कळल . . .
आयुष्याच्या कटेरी वाटेवर धावायच कस ?
हे तुझ्यामुळे कळल . . . . .
दुःखाची कढ दाबून , जीवन उदात्तपणे जगायचं कस ?
हे पण तुझ्याचमुळे कळल. . . . .
- भार्गव हिरवे
( संगणक अभियांत्रिकी )
द्वितीय वर्ष
No comments:
Post a Comment