Thursday, 18 April 2019

प्रेम

कुणासाठी आज झुरतोस मित्रा ?
इतिहासात का रमतोस मित्रा ?

सांगू नको कधीही आपल्यातल्या तू गप्पा
आठवणीसवे जगुया आता उरले आयुष्य मित्रा

ती एकटी विदेही जिचे तुला प्रेम आहे
मिळाली कधी सवड तर माझ्याशी बोल मित्रा

इतकेच ती म्हणुनी गेली भरदुपारी 
वळतिल का कधी तिची ती पाऊले परत मित्रा

- भार्गव

No comments:

Post a Comment

Popular Posts